
*पुण्यातील नंबर 1 Clean & Discipline Hostel*
📍BRAND NEW BUILDING*, Pune
Rent / month
₹6,000
Deposit
₹6,600
- Listed as
- Owner
About this listing
🤩 *पुण्यातील नंबर 1 Clean & Discipline Hostel* 👨🦱 *SHIVKRUPA BOY'S HOSTEL* 💎 *【 शिवकृपा बॉईज हॉस्टेल 】* 👉 *PRIME LOCATION BRAND NEW BUILDING* *6×2.5 SIZE SINGLE STORAGE BED* *HYDRAULICS WITH LOCK SYSTEM* *फुल्ल स्टोरेज with लॉक सिस्टीम* *सर्व सामान बेड च्या आत ठेवणे हा नियम आहे कारण रोजच्या रोज रूम साफ होते, स्टोरेज बेड ला भरपूर आहे* *HOT & COLD WATER* *【आंघोळीसाठी गरम व गार पाणी 24 तास सुविधा】*गिझर लावले आहेत* *कार्पोरेशन चे फिल्टर पाणी आहे, अंघोळी ला व सर्व वापरा साठी, व पिण्यासाठी बिस्लरी Ro water आहे* *DAILY CLEAN & HYGIENIC ROOMS* *रोजच्या रोज साफसफाई असते* *Daily cleaning all building* *रूम्स तसेच टॉयलेट व बाथरूम एरिया रोजच्या रोज साफसफाई केली जाते* *COOL & PEACEFULL ENVIRONMENT FOR STUDENTS* *राहण्यासाठी एकदम छान व पोषक वातावरण आहे* *24 X 7 POWER SUPPLY* *लाईट सप्लाय 24 तास* *RO WATER* *बिस्लरी पिण्याचे पाणी 24 तास* *CCTV* * कॅमेरा च्या परिक्षेत्रामध्ये संपूर्ण बिल्डींग आहे* *Building {बिल्डिंग} च्या आत मध्ये Ground floor ला covered 2 wheeler parking आहे* *सेपरेट चार्जिंग पॉईंट* *सेपरेट हँगर पॉईंट* *SO MANY MASE NEAR BY* *बिल्डिंग च्या आजू बाजूला बऱ्याच मेस ( खानावळ ) आहेत* *SO MANY LIBRARY NEAR BY* *आपल्या हॉस्टेल च्या परिसरात बऱ्याच लायब्ररी तसेच अभ्यासिका आहेत* *एका रूम मध्ये 3 जण राहू शकतात* *(ALL ROOMS ARE 3 SHARING )* *रूम ला खिडकी आहे त्यामुळे व्हेंटिलेशन भरपूर आहे* *रूम मोठ्या आहेत* *भाड्या व्यतिरिक्त कुठलेही Extra लाईटबिल आकारले जात नाही* *{NO LIGHT BILL}* *WASHING MACHINE* *वॉशिंग मशीन आहे* *कपडे वाळत घालण्यासाठी 25 बार लावून सुविधा केली आहे* *FREE WI- FI* *सुविधा आहे 150 MBPS SPEED UNLIMITED* *Fridge* *फ्रीज* *【फक्त पाणी बॉटल ठेवण्यास परमिशन आहे बाकी अन्न कोल्ड्रिंक्स ला परमिशन नाहीये】* *रूम सोडणार असेल तर 45 DAYS आधी कळवणे गरजेचे आहे. मधेच केव्हाही सोडत असेल तर डिपॉझिट मधील 1500 rs कट होतील* *3 शेअरिंग रूम साईझ 16×9.5 डिपॉझिट 6600 प्रत्येकी आणि भाडे 6000 प्रत्येकी आहे* *3 शेअरिंग रूम साईझ 12×9.5 डिपॉझिट 6000 प्रत्येकी आणि भाडे 5500 प्रत्येकी आहे* *18 ऑक्टोबर* *18/10/2026 पासून 1 जागा रूम 104 नंबर, 1 ला मजला 6600 rs डिपॉझिट आहे, 6000 rs भाडे आहे* *18 ऑक्टोबर* *18/10/2026 पासून 1 जागा रूम 104 नंबर, 1 ला मजला 6600 rs डिपॉझिट आहे, 6000 rs भाडे आहे* *3 नोव्हेंबर* *03/11/2026 पासून 1 जागा रूम 103 नंबर, 1 ला मजला 6600 rs डिपॉझिट आहे, 6000 rs भाडे आहे* *01 डिसेंबर* *01/12/2026 पासून 1 जागा room 302 नंबर, 3 रा मजला, 6000 rs डिपॉझिट आहे, 5500 rs भाडे आहे* *लाइटबिल, तसेच वॉशिंग मशीन, बिस्लरी RO water, wi -fi, Fridge हे सर्व सुविधा भाड्यामध्येच मिळत आहेत, त्याकरिता आपणास दुसरे कोणतेही चार्जेस आकारले जात नाहीत* *नवी पेठ पासून 1 km अंतरावर,* *स्वारगेट पासून 2 km,* *डेक्कन पासून 1.8 km अंतरावर,* *म्हात्रे पूल जवळ* 👉 *मेट्रो ची सुविधा 900 mtr अंतरावरून आहे, नळ स्टॉप जवळून, गरवारे जवळून* ⭕️ *ADDRESS:- SHIV KRUPA BOY'S HOSTEL, House Number 120 DATTAWADI* *NEAR MHATRE BRIDGE PUNE - 30* 📍 *LOCATION* - https://goo.gl/maps/4DXzPMYSUmRsJGBKA 🕐 *FOR BOOKINGS* *OWNER* *HOSTEL* ☎️ *Mob.:* +918600031905 *(CALLING & WHATSAPP NUMBER)* *फुल्ल सेफ अँड व्हेरी क्लीन* *फक्त निर्व्यसनी मुलांना ऍडमिशन मिळेल* *【आपल्या इथे कोणीही व्यसनी मुलगा ठेवला जात नाही】* 🔐 *एकदा अवश्य येऊन पाहणे 100% आवडेल* 🔸 *एकमेकांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेतली जाते, सर्व रूम डोअर पर्यंत कॅमेरे आहेत, सर्व फ्लोअर, व बिल्डिंग च्या पार्किंग पासून सर्व परिसरात कॅमेरे असल्याने चोरी हा प्रकार नाहीये, मेटल चे बेड असल्याने किडे नाहीयेत, व्यसनी कोणीही नाहीये, आणि सर्वात महत्त्वाचे टॉयलेट, बाथरूम पासून रूम्स , सर्व फ्लोअर रोजच्या रोज क्लीन होतो, त्यामुळे एकदम स्वच्छ आहे, बिल्डिंग च्या आत 2 व्हीलर पार्किंग आहे, तिथे ही कॅमेरे आहेत, सेफ्टी पूर्ण आहे, सामान पण सर्व बेड च्या आत लॉक होते, राहिल्यास समाधान वाटेल असे वातावरण आहे* 🌟 *🕉 नमः शिवाय*
